शिवशाही व लक्झरी बसचा अपघात; दहा गंभीर जखमी

वाई – पाचगणी रस्यावर नागेवाडी फाट्याजवळ शिवशाही व लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये दहा जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, जखमींना तातडीने वाई व पाचगणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)