#INDvAFG 1st T20 : भारताचा गोलंदाजीचा निर्णय! यष्टिरक्षक म्हणून ‘या’ खेळाडूला संधी, जाणून घ्या…दोन्ही संघाची Playing 11

India vs Afghanistan 1st T20 Match Live Cricket Score : आज मोहाली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचेही टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. विराट वैयक्तिक कारणांमुळे … Continue reading #INDvAFG 1st T20 : भारताचा गोलंदाजीचा निर्णय! यष्टिरक्षक म्हणून ‘या’ खेळाडूला संधी, जाणून घ्या…दोन्ही संघाची Playing 11