Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

ICC Women’s T-20 World cup #INDvWI : भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

by प्रभात वृत्तसेवा
February 15, 2023 | 10:27 pm
A A
ICC Women’s T-20 World cup #INDvWI : भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

केपटाऊन – दीप्ती शर्माची गोलंदाजी व शफाली वर्मा, कर्णधार हमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनी केलेल्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारताच्या महिला संघाने वेस्ट इंडीज महिला संघाचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने आयसीसी महिला टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला.

#TeamIndia register their second consecutive victory in the #T20WorldCup! 👌🏻

For her economical three-wicket haul, @Deepti_Sharma06 receives the Player of the Match award 👏🏻👏🏻

Scorecard ▶️ https://t.co/OwonYGMAQX…#INDvWI pic.twitter.com/epH7XjwABJ

— BCCI Women (@BCCIWomen) February 15, 2023

वेस्ट इंडीजने विजयासाठी दिलेल्या 119 धावा भारतीय संघाने 11 चेंडू व 6 गडी राखून पूर्ण करत थाटात विजय मिळवला. भारताच्या डावाची सुरुवात स्टार फलंदाज स्मृती मानधना व शफालीने आक्रमक केली. मानधना पहिला सामना खेळली नव्हती. त्यामुळे तीच्या कामगिरीकडे लक्ष होते. मात्र, तिने साफ निराशा केली. ती अवघ्या 10 धावांवर बाद झाली.

शफालीने 28 धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीत तीने 23 चेंडूत 5 चौकार फटकावले. ती देखील बाद झाली व संघ संकटात आला. जेमिमा रॉड्रीक्‍सही अपयशी ठरली. त्यावेळी कर्णधार हरमनने रिचाला साथीला घेत डाव सावरला. या जोडीने चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली व संघाचा विजय दृष्टीपथात आणला.

अवघ्या 4 धावांची गरज असताना हरमन अनावश्‍यक फटका मारून बाद झाली. तिने 42 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. रिचाने 44 धावांची खेळी करताना 32 चेंडूत 5 चौकार फटकावले. तीने विजयी चौकार फटकावला व संघाचा विजय साकार केला. वेस्ट इंडीजकडून करिष्मा रामहरकने 2 गडी बाद केले.

#INDvAUS 2nd Test : दुसरा कसोटी सामना पाहण्यासाठी तोबा गर्दी होणार

तत्पूर्वी, वेस्ट इंडीजची कर्णधार हॅली मॅथ्युजने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाची सुरूवातही मॅथ्युजनेच केली मात्र, ती बाद झाली त्यावेळी संघाच अवघ्या 4 धावा होत्या. त्यानंतर मात्र, स्टेफनी टेलर 42 व शेमेन कॅम्पबेल 30 यांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. यावेळी वेस्ट इंडीज मोठी धावसंख्या उभारेल असेच चित्र होते. मात्र, भारताच्या संमिश्र गोलंदाजांनी चित्र बदलले.

Women’s Premier League 2023 : सानिया मिर्झाची ‘IPL’ मध्ये एंट्री; ‘या’ संघाने सोपवली महत्वाची जबाबदारी

दीप्ती शर्माने या दोघींना बाद केले. लगेचच शीनले हेनरी धावबाद झाली. शेदेन नेशन 21 व शबीका गजनबी 15 यांनी संघाचे शतक फलकावर लावले. त्यानंतर दीप्तीने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली व वेस्ट इंडीजचा डाव बारतीय संघाने अवघ्या 118 धावांवर रोखला. भारताकडून दीप्ती शर्माने 3 गडी बाद केले.

धावफलक –

वेस्ट इंडीज महिला संघ – 20 षटकांत 6 बाद 118 धावा. (स्टेफनी टेलर 42, शेमेन कॅम्पबेल 30, शेदेन नेशन 21, शबीका गजनबी 15, दीप्ती शर्मा 3-15, पूजा वस्त्रकार 1-21, रेणूका सिंग 1-22).

भारत – 18.1 षटकांत 4 बाद 119 धावा. (शफाली वर्मा 28, हरमनप्रीत कौर 33, रिचा घोष नाबाद 44, करिष्मा रामहरक 2-14).

 

Tags: #INDvWI#T20WorldCup#TeamIndia
Previous Post

#INDvAUS 2nd Test : दुसरा कसोटी सामना पाहण्यासाठी तोबा गर्दी होणार

Next Post

Water Bottle : पाण्याच्या बाटल्यातून पाण्यासोबतच येतं विष! संशोधनाने वाढवली चिंता…

शिफारस केलेल्या बातम्या

#INDvAUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघात 1-1 बदल, जाणून घ्या..Playing 11
क्रीडा

#INDvAUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघात 1-1 बदल, जाणून घ्या..Playing 11

5 days ago
#INDvAUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला; कर्णधार स्मिथनं घेतला ‘हा’ निर्णय…
क्रीडा

#INDvAUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला; कर्णधार स्मिथनं घेतला ‘हा’ निर्णय…

5 days ago
ICC Men’s ODI Team Rankings : क्रमवारीत अव्वलस्थानाची भारताला संधी…
क्रीडा

ICC Men’s ODI Team Rankings : क्रमवारीत अव्वलस्थानाची भारताला संधी…

1 week ago
#TeamIndia : कोहलीशी केलेल्या चर्चेमुळे लाभ होतो – रोहित शर्मा
क्रीडा

#TeamIndia : कोहलीशी केलेल्या चर्चेमुळे लाभ होतो – रोहित शर्मा

2 weeks ago
Next Post
Water Bottle : पाण्याच्या बाटल्यातून पाण्यासोबतच येतं विष! संशोधनाने वाढवली चिंता…

Water Bottle : पाण्याच्या बाटल्यातून पाण्यासोबतच येतं विष! संशोधनाने वाढवली चिंता...

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: #INDvWI#T20WorldCup#TeamIndia

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही