#INDvAUS 1st ODI : शमी-सिराजची घातक गोलंदाजी, ऑस्ट्रेलिया संघ 188 धावांवर गारद

मुंबई – वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ 35.4 षटकांत 188 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. एकवेळ ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 129 अशी होती, त्यानंतर संघाने 59 धावा करताना आठ विकेट गमावल्या . ऑस्ट्रेलियाची 19.3 षटकांत 2 बाद 129 धावसंख्या होती. त्यावेळी मिचेल मार्श … Continue reading #INDvAUS 1st ODI : शमी-सिराजची घातक गोलंदाजी, ऑस्ट्रेलिया संघ 188 धावांवर गारद