#INDvSA : द. आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडिया खेळणार 8 सामने, प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार; जाणून घ्या..संपूर्ण वेळापत्रक

Team India tour of South Africa : भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-20 सामन्यांनंतर वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात तिन्ही फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार असतील. त्याचबरोबर या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरला टी-20 सामन्याने होणार आहे. यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 12 आणि 14 डिसेंबरला खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणाऱ्या … Continue reading #INDvSA : द. आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडिया खेळणार 8 सामने, प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार; जाणून घ्या..संपूर्ण वेळापत्रक