IND Vs ENG : टीम इंडियाला बसणार मोठा धक्का, कसोटी मालिकेतील कोहलीच्या पुनरागमनाबाबत अजूनही साशंकता कायम…

IND Vs ENG Virat Kohli Test Seires :-  टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत एकही सामना खेळणार नसल्याची शक्यता बळावली आहे. याआधी अशा बातम्या समोर आल्या होत्या की, विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीचा भाग असू शकतो. पण इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर राहू शकतो. शेवटच्या तीन कसोटींसाठी … Continue reading IND Vs ENG : टीम इंडियाला बसणार मोठा धक्का, कसोटी मालिकेतील कोहलीच्या पुनरागमनाबाबत अजूनही साशंकता कायम…