क्रिकेट कॉर्नर : ‘लॉ ऑफ ऍव्हरेजेस’चा बसला फटका…

भारतीय संघ रविवारी ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाच्या सामन्यात पराभूत झाला. यामुळे भारताला स्पर्धेच्या इतिहासात तब्बल दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सलग जिंकत गेले तर एक मोठा परभव ठरलेला असतो. यालाच क्रिकेटच्या परिभाषेत लॉ ऑफ ऍव्हरेजेस असे म्हटले जाते. भारताच्या बाबतीत तर हे अनेकदा घडलेले आहे व रविवारीही तेच चित्र दिसले. भारतीय संघ … Continue reading क्रिकेट कॉर्नर : ‘लॉ ऑफ ऍव्हरेजेस’चा बसला फटका…