Team India : ‘या’ 9 खेळाडूंचे T20 विश्वचषक संघातील स्थान निश्चित, IPLमध्ये करत आहेत चमकदार कामगिरी…

Predicted Players For T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया कशी असेल? कोणत्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळेल? खरं तर, बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी आधीच संकेत दिले आहेत की आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टी-20 विश्वचषक संघात महत्त्व दिले जाईल. त्यामुळे या मोसमात आतापर्यंत अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने छाप पाडली … Continue reading Team India : ‘या’ 9 खेळाडूंचे T20 विश्वचषक संघातील स्थान निश्चित, IPLमध्ये करत आहेत चमकदार कामगिरी…