Team India : इशान किशनवर ‘या’ कारणामुळे होणार कारवाई; बीसीसीआयचे स्पष्ट संकेत…

मुंबई :- देशांतर्गत स्पर्धेतील मानाची मानली जात असलेली रणजी करंडक स्पर्धा सुरु असताना तसेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याची सुचना केलेली असतानाही इशान किशनने आतापर्यंत एकही रणजी स्पर्धेचा सामना खेळलेला नाही. त्यामुळे बीसीसीआय प्रचंड संतप्त असून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत. इशान किशनला भारतीय संघात स्थान देण्यात … Continue reading Team India : इशान किशनवर ‘या’ कारणामुळे होणार कारवाई; बीसीसीआयचे स्पष्ट संकेत…