Team India : एकमेव आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा ‘हा’ भारतीय खेळाडू झाला निवृत्त; 21 वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये…

Faiz fazal Retirement : भारताकडून पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा फलंदाज फैज फजलने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रणजी ट्राॅफीत विदर्भ विरूध्द हरियाणा यांच्यात झालेला सामना हा त्याचा अखेरचा सामना होता. फैज हा विदर्भासाठी प्रथम श्रेणीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. याशिवाय त्याने लिस्ट ए मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. व्हीसीए सिव्हिल लाइन्स स्टेडियमवर हरियाणा विरुद्ध रणजी … Continue reading Team India : एकमेव आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा ‘हा’ भारतीय खेळाडू झाला निवृत्त; 21 वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये…