Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

शिक्षक दिन विशेष : व्रतस्थ शिक्षक पोपटराव ताकवले

by प्रभात वृत्तसेवा
September 5, 2021 | 6:43 pm
A A
शिक्षक दिन विशेष : व्रतस्थ शिक्षक पोपटराव ताकवले

बीएडनंतर हिंजवडी याठिकाणी ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला सुरुवात केली. काम करत असताना मामांनी सांभाळले आणि पुढे मामाच्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी घेऊन गेलो. तेथे स्वतः स्वयंपाक करून त्या मुलांना शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली. दरम्यान, एक मामा (माणिकराव खोरे) आणि मामी यांचं निधन झालं. आपल्या वाट्याला आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांच्या दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. त्या दोन मुली त्यांच्या दोन चुलत्याकडे सोपवली. तिनं मामांचे प्रत्येकी दोन अशा सहा मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं.

जनता शिक्षण संस्थेच्या आंबळे, वडगाव निंबाळकर, जेजुरी शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. यातूनच फुलवले गेले शालेय नाट्य, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम वक्‍तृत्व स्पर्धा जिल्हा स्तरावर यशस्वी केले. अध्यापनाचा समाजशास्त्र विषय असला तरी त्यात सदैव उत्कृष्टरित्या काम करणं आणि प्रखर राष्ट्रभक्‍ती व्यक्‍तीपेक्षा राष्ट्रश्रेष्ठ याच विचारसरणीतून भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी नेहमीच प्रयत्नशील अतिशय साधी राहणी; परंतु उच्च विचारसरणी व परिस्थिती गरीब होती. पण विचार मात्र श्रीमंत ठेवून सरांनी शैक्षणिक गुणवत्ता चित्रकला, नाट्य, सांस्कृतिक, क्रीडा विभाग वक्‍तृत्व स्पर्धा, लेखन दिग्दर्शन अशा अष्टपैलू कामगिरी करीत इतिहासाचे धडे विद्यार्थ्यांना दिले. छ. शिवाजी महाराज, छ. संभाजीराजे महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांपुढे मांडला.

जेजुरीमध्ये स्वतःच्या मुलाला शिवाजी महाराजांचा वेष करून घोड्यावरून बसवून मिरवणूक काढली. सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे अतुलनीय यश म्हणजे संभाजी खोरे, निलेश जगताप सारखे शिवव्याख्याते तयार होवून आज महाराष्ट्रभर शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा इतिहास समाजापुढे मांडला जात आहे. शिवव्याख्याते निलेश जगताप आणि रमेश शेरे व इतर सहकार्याच्या मदतीने शिवराष्ट्र संघटना स्थापन करून शिवजयंती उत्सव सुरू केला. तसंच राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्‍त जयंतीनिमित्ताने राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले. शिवजयंती आयोजनात सूरज दरेकर आणि रमेश शेरे यांची मदत झाली.
– शब्दांकन :
रणजित खारतोडे, जवळार्जुन

Tags: popatrao takvleteachers day special
Previous Post

छत्तीसगड मुख्यमंत्र्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल; मुख्यमंत्री म्हणले कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही

Next Post

शिक्षक दिन विशेष : दर्जेदार शिक्षणाचा वसा

शिफारस केलेल्या बातम्या

शिक्षक दिन विशेष : “पंख, स्वप्न तुमचे, बळ सह्याद्री व्हॅली’चे
latest-news

शिक्षक दिन विशेष : “पंख, स्वप्न तुमचे, बळ सह्याद्री व्हॅली’चे

2 years ago
शिक्षक दिन विशेष : सौ. निर्मलाताई थोपटे अध्यापक विद्यालय, भोर
latest-news

शिक्षक दिन विशेष : सौ. निर्मलाताई थोपटे अध्यापक विद्यालय, भोर

2 years ago
शिक्षक दिन विशेष : शिक्षणाचा वसा घेतलेले सुनील सर्जे सर…
latest-news

शिक्षक दिन विशेष : शिक्षणाचा वसा घेतलेले सुनील सर्जे सर…

2 years ago
शिक्षक दिन विशेष : दर्जेदार शिक्षणाचा वसा
latest-news

शिक्षक दिन विशेष : दर्जेदार शिक्षणाचा वसा

2 years ago
Next Post
शिक्षक दिन विशेष : दर्जेदार शिक्षणाचा वसा

शिक्षक दिन विशेष : दर्जेदार शिक्षणाचा वसा

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023(Boxing) : प्रीतीने जिंकला ऑलिम्पिक कोटा; भारतासाठी पदक देखील केले निश्‍चित…

Asian Games 2023(weightlifting) : मीराबाई चानूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

Asian Games 2023 : नेमबाजीमध्ये सरबज्योत-दिव्याला सांघिक रौप्यपदक…

Asian Games 2023 (Hockey) : भारताचा पाकवर सर्वात मोठा विजय

JD(S) alliance with BJP : भाजपसोबत आघाडीवरून कर्नाटक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष भडकले

‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप

“50 वर्षे लागू शकतात ती कामे मोदींनी 3 महिन्यात पूर्ण केली” – अमित शहा

पंजाबमधील शेतकऱ्यांचे “रेल रोको आंदोलन” 3 दिवसानंतर मागे

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर; विविध विषयांवर बैठकांचे सत्र

Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: popatrao takvleteachers day special

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही