राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यामुळे शिक्षकाला केले निलंबीत

बरवानी (मप्र) – मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याबद्दल एका सरकारी शाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. राजेश कन्नोजे असे या शिक्षकाचे नाव आहे. ते राज्याच्या आदिवासी व्यवहार विभागांतर्गत कन्स्या येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत. कन्नोजे यांना सेवा आचार नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आणि राजकीय सभेला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्यावर … Continue reading राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यामुळे शिक्षकाला केले निलंबीत