चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील संंघर्षगृप तर्फे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रुग्णांना घरापासून ते रुग्णालयापर्यंत खासगी टॅक्सीने मोफत सेवा देण्यात येणार आहे.
अनेकवेळा ग्रामीण भागात रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांचे होणारे हाल पाहून त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध आहे. या्ंच्या या उपक्रमामुळे अनेकांची चिंता मिटली आहे.
या उपक्रमात विनोद उपगन्लावार, आरिफ शेख, योगेश गाडगे, रुपेश वैद्य, प्रदीप मोहितकर. राकेश बावणे, राकेश मडावी यांच्यासोबत अनेक सहकार्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, चिंता करु नका आम्ही आहोत, असं आवाहन या सगळ्यांनी नागरिकांना केले आहे.
खालील नंबरवर सेवा उपलब्ध होईल
१) विनोद उपगन्लावार सुरक्षा नगर मो. ९३२५५२४८८५
२)आरिफ शेख गांधी चोक भद्रावती 9850319319
३)योगेश गाडगे जवळे प्लाट भद्रावती 9011998816
४)रूपेश वैद्द शिवाजि नगर भद्रावती 9021975823
५)प्रदीप मोहीतकर किल्ला वार्ड भद्रावती 9673364443
६)राकेश बावणे गुरू नगर भद्रावती 9890592344
७)राकेश मडावी विजासन वार्ड भद्रावती 9423417528
८)प्रवीन ठोमरे भद्रावती 9921878017
९)राकेश खुसपुरे किल्ला वार्ड भद्रावती 9881060658
10)निलेश खुटेमाटे (पिपरी)9049143195
11)चंदु उपरे (गवराळा)9922162371
12)गोलु गोहणे (शिंदे प्लाट )9834885189
13)गोलु उइके (कुंभार बोडी )9767626143
14)अशोक भाउ आस्वले (झाडे प्लाट )9011404282