Tax Evasion Case :18 कोटीच्या करचोरी प्रकरणी एकास अटक

मुंबई :- बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मेसर्स हीर ट्रेडर्सच्या मालकाने बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी करुन 10 कोटींची बनावट वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवली, तसेच रू. 8 कोटीची बनावट विक्री देयके दिली असल्याचे आढळून आले. या 18 कोटींच्या करचोरी प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यास अटक … Continue reading Tax Evasion Case :18 कोटीच्या करचोरी प्रकरणी एकास अटक