पुणे – बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आगामी ‘जवानी जानेमन’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे. या चित्रपटातून पूजा बेदीची कन्या आलिया फर्नीचरवाला पदार्पण करणार आहे. यामध्ये सैफसोबत तब्बूही झळकणार आहे.
‘जवानी जानेमान’चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटातील डायलॉग नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. ‘फोन क्यू नही किया’ आणि ‘आप मेरे पप्पा हो’ या डायलॉगवरील मीम्स चांगलेच व्हायरल झाले आहेत. एवढेच नव्हे पुणे पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांनीही फनी मीम्स बनविले आहेत. यातून पोलिसांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश दिला आहे.
When someone calls while you’re driving! #RoadSafety #DriveSafe #SaifAliKhan #Tabu pic.twitter.com/tXh3mpU3n6
— PUNE POLICE (@PuneCityPolice) January 9, 2020
Or when someone calls you asking your OTP! #CyberSafety #Vishing @poojafilms @nitinrkakkar #SaifAliKhan @AlayaF___ #Tabu @kubbrasait @jackkybhagnani https://t.co/YOVIae51oK
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) January 9, 2020
दरम्यान, ‘जवानी जानेमान’ सिनेमा ३१ जानेवारीला रिलीज होणार आहे. नितीन कक्कर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नितीन कक्कर पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहेत.
#JawaaniJaaneman
*Social get-together existsIntroverts- pic.twitter.com/TVGhaCmk4c
— Shalini Shukla (@ShaliniShukla_) January 9, 2020
#JawaaniJaaneman
When you ask,’ Main friends ke saath outing pe chali jaaun?’Foreign Dads- Sure
Indian Dads- pic.twitter.com/Bz1W64nH6N
— Shalini Shukla (@ShaliniShukla_) January 9, 2020
#JawaaniJaanemantrailer #JawaaniJaaneman
Kaun kaun party me jaa raha hai?
Me: pic.twitter.com/EhMypdIPTv— Santosh Thakur (@iamsanthosh08) January 9, 2020
1- Your Crush
2- Her crush
3- Her father
4 – You #JawaaniJaaneman pic.twitter.com/mojDFugEPC— Sejal sksksksks. ? (@falana_dhimkana) January 9, 2020
#SaifAliKhan #JawaaniJaaneman pic.twitter.com/cydWZAqp0c
— Shalini Shukla (@ShaliniShukla_) January 9, 2020
Saif to say it’s his Monroe Moment. #jawaanijaaneman pic.twitter.com/I5w4HAl64g
— Rajesh Ahuja (@ManShunNot) January 7, 2020