मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू शूरवीर सहकारी सेनापती तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत “तान्हाजी : द अनसंग वॉरियर” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
‘तान्हाजी’ चित्रपटाने रविवारी 25 ते 26 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळं तीन दिवसांत तानाजीची कमाई ही 61.75 कोटी झाली आहे. तर, दुसरीकडे अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’ चित्रपटाने तीन दिवसात फक्त 19.02 कोटींची बाजी मारली आहे.
#Tanhaji has a heroic weekend… Footfalls, occupancy, numbers multiply on Day 2 and 3… Sets BO on ??? on Day 3… #Maharashtra is exceptional… Other circuits witness big turnaround on Day 2 and 3… Fri 15.10 cr, Sat 20.57 cr, Sun 26.08 cr. Total: ₹ 61.75 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) January 13, 2020
दरम्यान, तान्हाजी चित्रपट छत्रपती शिवरायांचा वीर योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. तसेच, ‘छपाक’ चित्रपटाची कथा ऍसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्या अव्हानात्मक प्रसंगांभोवती फिरताना दिसत आहे.
#Chhapaak sees day-wise growth, but the weekend trending is good, not great… Collects well at premium multiplexes of urban sectors mainly… Needs to trend well on weekdays for a healthy Week 1 total… Fri 4.77 cr, Sat 6.90 cr, Sun 7.35 cr. Total: ₹ 19.02 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) January 13, 2020