Saturday, May 24, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर तानाजी सावंत आक्रमक; म्हणाले,”राज्यात चार वेड्याचे रुग्णालये…”

by प्रभात वृत्तसेवा
February 11, 2023 | 9:23 am
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर तानाजी सावंत आक्रमक; म्हणाले,”राज्यात चार वेड्याचे रुग्णालये…”

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  हिंमत असेल तर वरळीतून माझ्याविरोधात लढा, असे थेट आव्हान दिले आहे.  आदित्य ठाकरेंच्या याच आव्हानानंतर शिंदे गटातील नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरेंच्या आव्हानानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

राज्यात चार वेड्याचे रुग्णालयं आहेत. या रुग्णालयांत जागा असेल तर मी त्यांना रुग्णालयात पाठवण्यास तयार आहे, असे तानाजी सावंत म्हणाले आहेत. ते आज सोलापुरात बोलत होते. “सध्या माझ्याकडे आरोग्य खाते आहे. माझ्याकडे सध्या चारच मेंटल हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी कोठे जागा शिल्लक असेल तर त्या ठिकाणी त्यांची नक्कीच नियुक्ती केली जाईल. ज्यांच्या मेंदूवर परिणाम झालेला असेल, त्यांना ताबडतोब वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करावे, असा सल्ली मी आमच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे. अशा पद्धतीने आपण आदित्य ठाकरेंना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करू,” असे तानाजी सावंत म्हणाले.

याआधी तानाजी सावंत सोलापूरमधील गुंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मीच फाऊंडर आहे, असा दावा केला. “२०१९ साली मातोश्रीवर जाऊन मीच अगोदर आव्हान दिले होते. माझ्यावर अन्याय का करण्यात आला, याचे मला उत्तर द्या, असा जाब मी मातोश्रीवर जाऊन विचारला होता. तसेच माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार नसाल, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल, असेही मी तेव्हा म्हणालो होतो,” असे तानाजी सावंत म्हणाले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमनातरी एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान देत हिंमत असेल तर वरळीतून माझ्याविरोधात लढा, असे म्हटले होते. त्यांच्या या आव्हानाला मुख्यमंत्र्यांनी देखील उत्तर देत मी छोटी आव्हाने स्वीकारत नाही मोठी आव्हाने स्वीकारून यशस्वीपणे पेलले असल्याचे म्हटले होते.

Join our WhatsApp Channel
Tags: aditya thackeraycriticizeshealth ministerMaharashtra newsmental hospitalsendtanaji sawant
SendShareTweetShare

Related Posts

BCCI Fines RCB and SRH Captains for Slow Over-Rate in IPL 2025 Match Description: BCCI imposes fines on RCB's Rajat Patidar (24 lakh) and SRH's Pat Cu
latest-news

RCB vs SRH : बीसीसीआयची आरसीबीवर मोठी कारवाई! कर्णधारासह संपूर्ण संघाला ठोठावला दंड

May 24, 2025 | 7:48 pm
गडचिरोलीत दोन नक्षलवादी ठार
latest-news

Naxalism : छत्तीसगडमध्‍ये नऊ महिलांसह ३३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

May 24, 2025 | 7:41 pm
देव तारी त्याला कोण मारी ! हृदय बंद असूनही वाचविले तरुणाचे प्राण
latest-news

देव तारी त्याला कोण मारी ! हृदय बंद असूनही वाचविले तरुणाचे प्राण

May 24, 2025 | 7:19 pm
Ladki Bahin Yojana : आदिवासींच्या निधीवर पुन्हा डल्ला! लाडक्या बहिणींसाठी ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वळविला
latest-news

Ladki Bahin Yojana : आदिवासींच्या निधीवर पुन्हा डल्ला! लाडक्या बहिणींसाठी ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वळविला

May 24, 2025 | 7:03 pm
Karun Nair makes a comeback to India’s Test team
latest-news

Karun Nair : इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूचं कमबॅक! सात वर्षांनी टीम इंडियात मिळाली संधी

May 24, 2025 | 6:54 pm
Rahul Gandhi : घाबरू नका, सर्वकाही ठिक होईल.! राहुल गांधींनी घेतली काश्‍मीरमधील जखमींची भेट
latest-news

Rahul Gandhi : घाबरू नका, सर्वकाही ठिक होईल.! राहुल गांधींनी घेतली काश्‍मीरमधील जखमींची भेट

May 24, 2025 | 6:17 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! 2 महिलांचा मृत्यू, 5 जखमी

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या! भारतात पेट्रोल-डीजलचे दर पहा

RCB vs SRH : बीसीसीआयची आरसीबीवर मोठी कारवाई! कर्णधारासह संपूर्ण संघाला ठोठावला दंड

Naxalism : छत्तीसगडमध्‍ये नऊ महिलांसह ३३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

बिहारमध्ये बाल तस्करीचा नवा प्रकार उघड; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली शोषण, 17 अल्पवयीन मुलींची सुटका

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X सलग दुसऱ्या दिवशी डाउन, जगभरातील युजर्स त्रस्त

देव तारी त्याला कोण मारी ! हृदय बंद असूनही वाचविले तरुणाचे प्राण

Pune Crime: खराडीतील ‘त्या’ कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, 5 जणांना अटक, 115 ताब्यात

Ladki Bahin Yojana : आदिवासींच्या निधीवर पुन्हा डल्ला! लाडक्या बहिणींसाठी ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वळविला

Karun Nair : इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूचं कमबॅक! सात वर्षांनी टीम इंडियात मिळाली संधी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!