Tamil Nadu : विधानसभेत अभूतपूर्व नाट्य; राज्यपालांवरून सुरू झाले पोस्टरवॉर

चेन्नई – तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांच्या वॉकआऊटमुळे सोमवारी त्या राज्याच्या विधानसभेने अभूतपूर्व नाट्य अनुभवले. त्यानंतर मंगळवारी तमिळनाडूत पोस्टरवॉरला तोंड फुटले. सत्ताधारी द्रमुक आणि मित्रपक्षांनी रवी यांच्या विरोधात, तर भाजपने रवी यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावली. तमिळनाडूत द्रमुकच्या नेतृत्वाखालील सरकार आणि रवी यांच्यात वारंवार संघर्षाच्या ठिणग्या पडत आहेत. त्या संघर्षाचा नवा अंक विधानसभेत पाहावयास मिळाला. विधानसभा अधिवेशनाच्या … Continue reading Tamil Nadu : विधानसभेत अभूतपूर्व नाट्य; राज्यपालांवरून सुरू झाले पोस्टरवॉर