तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच तब्बल ५ हजार दहशतवाद्यांची केली तुरुंगातून सुटका; पहा व्हिडीओ

काबुल: अमेरिका आणि नाटो फौजा अफगाणिस्तानातून परतण्याची मुदत जवळ येऊ लागताच तालिबानी बंडखोरांनी केवळ आठवडाभरातच संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. दरम्यान, तालिबान लवकरच काबूल येथील अध्यक्षीय प्रासादातून अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर करणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तालिबान राजवटीची झलक दाखवणारे धक्कादायक चित्र रविवारी … Continue reading तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच तब्बल ५ हजार दहशतवाद्यांची केली तुरुंगातून सुटका; पहा व्हिडीओ