“सुंदरा मनामध्ये भरली” तेजस्विनीचे मादक फोटो एकदा पहाच

मुंबई – मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे ‘तेजस्विनी पंडित’. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

चित्रपट, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी आज आघाडीची अभिनेत्रीच्या यादीत गणली जाते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

सोशल मीडियाच्या माध्यमातून तेजस्वीनी नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)


अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या तेजस्विनी पंडितनं आपल्या बोल्ड अँड ग्लॅमरस अंदाजाने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.