Taiwan : तैवानच्या अध्यक्षांनी ‘या’ कारणामुळे दिला पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

तैपेई, (तैवान) :– तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी सत्तारुढ डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. (Taiwan’s President Tsai Ing-wen quits as party chair after local elections) अलिकडेच झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये विरोधी नॅशनॅलिस्ट पार्टीने काही प्रमुख ठिकाणी विजय मिळवला आहे. त्या पराभवाची जबाबदारी स्विकारून त्साई यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चीनकडून हल्ल्याचा धोका वाढत … Continue reading Taiwan : तैवानच्या अध्यक्षांनी ‘या’ कारणामुळे दिला पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा