Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Taiwan : चिनी जहाजांनी तोडल्या इंटरनेट केबल, तैवानकडून आरोप

by प्रभात वृत्तसेवा
March 8, 2023 | 10:30 pm
A A
Taiwan : चिनी जहाजांनी तोडल्या इंटरनेट केबल, तैवानकडून आरोप

नानगन (तैवान) – गेल्या आठवड्यात तैवानमधील इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. इंटरनेटच्या आधारे चालणारी इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांची सेवा विस्कळीत झाली होती. चीनच्या शेजारी असलेल्या मात्सू बेटावरील लोकांना वीजेचे बिल भरणे, डॉक्‍टरांच्या अपॉइंटमेंट घेणे आणि पॅकेज स्विकारण्यासारखे आपले दैनंदिन इलेक्‍ट्रॉनिक व्यवहार देखील करता येत नव्हते.

बाह्य जगाशी जोडले राहण्यासाठी मात्सू बेटावरील 14 हजार लोकांना समुद्रातून गेलेल्या इंटरनेट केबलवर अवलंबून रहावे लागते. ही केबल तैवानच्या मुख्य भूमीशी जोडलेली आहे. तेथूनच मात्सू बेटाला इंटरनेट उपलब्ध करून दिले जाते. मात्र ही केबल चीनच्या जहाजांनी तोडून टाकल्याचा आरोप आता केला जातो आहे.

समुद्रातून 50 किलोमीटर लांबपर्यंत टाकलेली ही केबल पहिल्यांदा चीनच्या मासेमारी नौकांमुळे तुटल्याचा संशय आहे. त्याच्या 6 दिवसांनंतर 8 फेब्रुवारीला चीनच्या मालवाहू जहाजामुळे दुसऱ्यांदा ही केबल तुटली, असा दावा तैवानच्या “नॅशनल कम्युनिकेशन कमिशन’ने केला आहे.

दरम्यानच्या काळात मात्सू बेटावरील लोकांना इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी तैवानने मायक्रोवेव्ह रेडिओ ट्रान्समिशनच्या माध्यमातून मर्यादित क्षमतेचे इंटरनेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र या इंटरनेटची क्षमता इतकी क्षीण आहे की यामुळे साधा टेक्‍स्ट मेसेज सेंड होण्यास काही तास लागतात. ऑडिओ कॉल ड्रॉप होतात आणि व्हिडीओ तर डाऊनलोड होऊन बघताही येत नाहीत. इंटरनेट नसल्यामुळे पर्यटकांनी आपला प्रवास रद्द करायला सुरुवात केली आहे. आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांकडून पर्यायी व्यवस्था शोधली जाते आहे.

Bangladesh Blast : गृहमंत्री असदुझ्झमान खान यांचा मोठा निर्णय, “इमारतीमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास…. “

तैवानला त्रास देण्याच्या उद्देशाने चीनने जाणीवपूर्वक इंटरनेट केबल तोडून टाकली असावी, असा काही तज्ज्ञांचाही अंदाज आहे. चीनच्या जहाजांनी मुद्दाम ही केबल तोडून टाकल्याचा आरोप तैवानच्या सरकारने केलेला नाही. कारण केबल तुटण्यास चीन जबाबदार असल्याचे ठोस पुरावे तैवानच्या सरकारकडे नाहीत.

Tags: Chinese ships cutislands' internet cablesTaiwan suspects
Previous Post

Tukaram Beej 2023 : तुकाराम बीज निमित्त देहू,आळंदीसाठी 125 जादा बस; पीएमपीचा निर्णय

Next Post

#RussiaUkraineWar : …तर रशिया-युक्रेनचे युद्ध नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका; चीनचा इशारा

शिफारस केलेल्या बातम्या

No Content Available
Next Post
#RussiaUkraineWar : …तर रशिया-युक्रेनचे युद्ध नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका; चीनचा इशारा

#RussiaUkraineWar : ...तर रशिया-युक्रेनचे युद्ध नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका; चीनचा इशारा

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Maharashtra : जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता

#Chandrayaan3 : प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला ‘इस्रो’ आज उठवणार नाही, कारण…

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

#INDvAUS 1st ODI : मोहम्मद शमीचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे Team India पुढे 277 धावांचे आव्हान…

‘पुरावा आहे म्हणूनच भारतावर…’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व माहिती

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Chinese ships cutislands' internet cablesTaiwan suspects

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही