Browsing Tag

yuti

चिंचवडमधून जगतापांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात महत्वपूर्ण मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या चिंचवड मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ एकच दिवस बाकी असतानाही अद्यापही इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त सापडलेला नाही.गुरूवारी…
Read More...

मुंबईत भाजप-शिवसेना युतीची घोषणा होणार ?

मुंबई - भाजप आणि शिवसेना हा दोन्ही पक्ष आमच ठरलय अशी घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून करत आहेत. आज हे दोन्ही पक्ष युतीचा निर्णय जाहिर करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे…
Read More...

जे पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करताना मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. "पाच वर्षे चांगले काम करूनही काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र,…
Read More...

भाजप-सेना युतीची सोशल मीडियावर खिल्ली

सातारा - गेली25 वर्ष महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌यावर राजकीय युती झाली होती पण, गेली साडेचार वर्षात राजकीय विरोध करण्याची संधी दोन्ही बाजूंनी सोडली नाही. आता भाजपने शिवसेनेची वाघनखे काढून युती करण्यास भाग पाडले अशी…
Read More...

शिवसेना – भाजप युतीचे साताऱ्यात उमटणार पडसाद

सातारा - शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्याला भाजपने राजकीय खेळीत गुंडाळत युतीची नाळ पक्की केली. सातारा जिल्ह्यात या युतीचे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक पडसाद उमटणार आहेत. जावलीत शिवसेनेने जो वीस वर्षापूर्वी जो चमत्कार…
Read More...