Friday, March 29, 2024

Tag: year

भाजप उत्तर प्रदेशात ७० जागा जिंकणार? बिहारमध्ये मात्र फटका; सर्वेक्षण अहवाल काय सांगतो, पाहा…..

वर्षभरात भाजपचेच उत्पन्न सर्वात जास्त, सविस्तर आकडेवारी आली समोर

नवी दिल्ली - देशातील राष्ट्रीय पातळीवरील ६ राजकीय पक्षांचे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील उत्पन्न ३,०७७ कोटी रुपये इतके होते. यामध्ये ...

यावर्षी दोन सूर्यग्रहणे तर दोन चंद्रग्रहणे; भारतातून एकही ग्रहण दिसणार नाही

यावर्षी दोन सूर्यग्रहणे तर दोन चंद्रग्रहणे; भारतातून एकही ग्रहण दिसणार नाही

मुंबई - चंद्र आणि सूर्यग्रहण ही दोन्ही खगोलीय घटना आहेत जी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्या स्थितीमुळे उद्भवतात. ज्योतिषशास्त्रात सूर्य ...

पुणे : ‘नभांगणा’त लवकरच दिसणार ‘जीएं’च्या नावाचा तारा; वर्षातील ‘या’ दोन महिन्यात दिसणार तेजस्वी

पुणे : ‘नभांगणा’त लवकरच दिसणार ‘जीएं’च्या नावाचा तारा; वर्षातील ‘या’ दोन महिन्यात दिसणार तेजस्वी

पुणे : प्रतिभावंत कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या नावाचा तारा आता लवकरच 'नभांगणा'मध्ये दिसणार आहे. आकाशातील ताऱ्याचे जीए असे नामकरण ...

पुणे जिल्हा : नवरात्रौत्सवात यंदा गावरान रताळींचेच ‘मार्केट’

पुणे जिल्हा : नवरात्रौत्सवात यंदा गावरान रताळींचेच ‘मार्केट’

मार्केटयार्डात मोठी आवक : मागील वर्षीच्या तुलनेत भाव घटले पुणे - नवरात्रीमुळे मार्केट यार्डात रताळींची आवक सुरू झाली आहे. यंदा ...

यंदा प्रथमच जायकवाडी 40 टक्‍क्‍यांवर

यंदा प्रथमच जायकवाडी 40 टक्‍क्‍यांवर

मराठवाड्यासाठी मोठा दिलासा ः पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला धरणात 10 हजार 392 क्‍युसेकने पाण्याची आवक छत्रपती संभाजीनगर -राज्यात काही दिवसांपासून ...

पुण्यात श्री गणेशासोबत यंदा ‘चांद्रयानोत्सव’

पुण्यात श्री गणेशासोबत यंदा ‘चांद्रयानोत्सव’

घरोघरी अवतरल्या रॉकेट, लॅंडर, रोव्हरच्या प्रतिकृती; "इस्रो' च्या संशोधकांनी मिळवलेल्या यशाचे सेलिब्रेशन पुणे - गणपतीत देखाव्यांची रेलचेल असतेच. आजपर्यंत सार्वजनिक ...

Breaking News: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक; निवडणूकीत फेरफार करण्याचा कट रचल्याचा आरोप

Breaking News: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक; निवडणूकीत फेरफार करण्याचा कट रचल्याचा आरोप

न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जॉर्जिया राज्यात अटक झाली. 2020 साली झालेली अध्यक्षपदाची निवडणूक उलथवून लावण्याचा कट ...

पुणे: आता, पाण्याची चिंता मिटली…; खडकवासला धरणात वर्षभराचा साठा

पुणे: आता, पाण्याची चिंता मिटली…; खडकवासला धरणात वर्षभराचा साठा

पुणे - पुणेकरांच्या वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. आज दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे तसेच धरण साखळीतून येणाऱ्या प्रवाहामुळे ...

‘या’ ठिकाणी वर्षातून 300 दिवस विजांचा कडकडाट; कोट्यवधी वर्ष जुना तलाव शास्त्रज्ञांसाठी बनला गूढ 

‘या’ ठिकाणी वर्षातून 300 दिवस विजांचा कडकडाट; कोट्यवधी वर्ष जुना तलाव शास्त्रज्ञांसाठी बनला गूढ 

न्यूयॉर्क : जगात अनेक तलाव आणि नद्या आहेत, ज्यांना खूप रहस्यमय मानले जाते. दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलामध्येही एक सरोवर आहे, ...

पुणे जिल्हा : यंदा नारायणगावात पाणीबाणी?

पुणे जिल्हा : यंदा नारायणगावात पाणीबाणी?

कालवा समितीच्या निर्णयानुसार पाणी सोडल्यास टंचाई नारायणगाव - कालवा समितीच्या निर्णयानुसार जुन्नरच्या हक्‍काचे पाणी राखून न ठेवल्यास नारायणगावकरांना पिण्याच्या पाण्यासाठी ...

Page 1 of 3 1 2 3

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही