“विदर्भ, मराठवाड्यासह इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करा”; अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले शेतजमीन आणि पिकांचे नुकसान ...