“शरीरसंबंधाच्या आरोपावरून निर्मात्याला अटक.. पण कुस्तीपटूंनी आरोप केलेल्या राजकीय नेत्याला अटक नाही” बॉलिवूड अभिनेत्याच्या ट्विटने खळबळ
नवी दिल्ली - भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंचा सुरु असलेला संघर्ष संपूर्ण देशाने पाहिला. एक महिन्यांपासून कुस्तीपटू ...