Browsing Tag

#WorldSparrowDay

या चिमण्यांनो परत फिरा…

शहरातील चिमण्यांची संख्या रोडावलीपिंपरी -"एक घास चिऊचा...एक घास काऊचा' अशा प्रकारे लहानपणापासूनच ओळख झालेल्या चिमण्या दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. शहरातील पर्यावरण असंतुलित होत असून याचे पणिाम आता शहरातील जैवविविधतेवर होऊ लागला आहे.…

#जागतिक_चिमणी_दिन_विशेष : ‘चिऊताई’साठी शंभर कृत्रिम घरटी!

तीस 'बर्ड फिडर'; इंदोरी व कान्हेवाडी येथील तरुणांचा उपक्रमइंदोरी  - निसर्गाची ओळख मानवाला प्रथम चिमणीपासूनच होते. "एक घास चिऊचा...' सांगतच आपली आई आपणास एक-एक घास भरवते. कुठेतरी प्रत्येकाचे बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे.…

#जागतिक_चिमणी_दिवस : कमी होऊ लागला चिव-चिवाट

अभ्यासकांचा निष्कर्ष : गेल्या दहा वर्षांत शहरात चिमण्यांचे प्रमाण घटलेपिंपरी - आपल्या चिवचिवाटाने प्रत्येक सकाळ प्रसन्न करणाऱ्या चिमुकल्या चिमण्याचे प्रमाण शहरात खूपच वेगाने घटन चालले आहे. पूर्वीपासूनच मनुष्यवस्तीच्या जवळ राहणाऱ्या…