कडक सॅल्यूट! सुनेच्या मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध महिलेच्या मदतीला धावली महिला पोलीस, चौथ्या मजल्यावरून उचलून आणलं
मुंबई - ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ या ब्रीदवाक्याप्राणे खार पोलीस स्टेशनच्या महिला पोलिसाने वृद्ध महिलेची केलेल्या मदतीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ...