Browsing Tag

Wimbledon tennis tournament

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : स्ट्रायकोवा व हॅलेप उपांत्य फेरीत

विम्बल्डन - बार्बरा स्ट्रायकोवा व सिमोना हॅलेप यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. गतविजेत्या सेरेना विल्यम्स हिने एकेरीबरोबरच मिश्रदुहेरीतही अपराजित्व राखले.चेक प्रजासत्ताकची खेळाडू स्ट्रायकोवाने स्थानिक…

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : क्विटोवा व प्लिस्कोवा यांचे आव्हान संपुष्टात

विम्बल्डन - आश्‍चर्यजनक विजय व विम्बल्डन टेनिस स्पर्धा याचे अतूट नाते आहे. तृतीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा व सहावी मानांकित पेत्रा क्विटोवा यांना उपउपांत्यपूर्व फेरीतच पराभवास सामोरे जावे लागले. पुरुष गटात 15 वा मानांकित मिलोस राओनिक…

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : गॉफ व जोकोविच यांचे अपराजित्व कायम

विम्बल्डन - अमेरिकेची उदयोन्मुख खेळाडू कोको गॉफ व सर्बियाचा गतविजेता खेळाडू नोवाक जोकोविच यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत अपराजित्व कायम राखले. गॉफ हिने स्लोवेनियाच्या पोलोना हर्कोग हिच्याविरूद्ध 3-6, 7-6 (9-7), 7-5 असा सनसनाटी विजय…

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : सेरेना व नदालचा संघर्षपूर्ण विजय

फेडररचा तिसऱ्या फेरीत प्रवेशविम्बल्डन - अव्वल यशाकरिता उत्सुक असलेल्या सेरेना विल्यम्स व रॅफेल नदाल यांना विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेतील तिसरी फेरी गाठताना संघर्ष करावा लागला. माजी विजेत्या रॉजर फेडरर यानेही तिसरी फेरी गाठली.…

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : पहिल्याच फेरीत गुणेश्‍वरनची हार

विम्बल्डन : भारताच्या प्रग्येन गुणेश्‍वरन याला पहिल्या फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. गुणेश्‍वरन याच्यापुढे मिलोस राओनिक याचे आव्हान होते. त्यामुळे त्याचा निभाव लागणे कठीण होते. हा सामना त्याने 6-7 (1-7), 4-6, 2-6 असा गमाविला. त्याची ही…

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : कोरी गॉफकडून व्हीनस विल्यम्स पराभूत

विम्बल्डन - कोरी गॉफ या पंधरा वर्षीय खेळाडूने माजी विजेत्या व्हीनस विल्यम्सला पराभूत करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पहिल्याच फेरीत सनसनाटी विजय नोंदविला. द्वितीय मानांकित नाओमी ओसाका व फ्रान्सचा अनुभवी खेळाडू गेल मोंफिल्स यांचेही आव्हान…

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : अँडरसन व वॉवरिंक यांचा शानदार विजय

विम्बल्डन - अजिंक्‍यपदासाठी उत्सुक असलेल्या स्टानिस्लास वॉवरिंक व केविन अँडरसन यांनी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर तीन सेट्‌समध्ये मात केली आणि विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत धडाकेबाज प्रारंभ केला. महिलांमध्ये एलिना स्वितोलिना व मेडिसन कीज…