Thursday, April 25, 2024

Tag: wife murder

सासूरवाडीकडे प्लाॅटची मागणी, नकार देताच केला पत्नीचा खून; 10 महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

सासूरवाडीकडे प्लाॅटची मागणी, नकार देताच केला पत्नीचा खून; 10 महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे चपला बनवणाऱ्याने आपल्या गर्भवती पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर हत्यारा ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चार्जरने गळा आवळून खून, स्वातंत्र्यदिनी धक्कादायक घटना

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चार्जरने गळा आवळून खून, स्वातंत्र्यदिनी धक्कादायक घटना

नाशिक - चारित्र्याच्या संशयावरून स्वातंत्र्यदिनी मोबाईलच्या चार्जरने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. शहरातील वडाळा परिसरात ...

सासऱ्याला करायचे होते दुसरे लग्न, सुनेलाच दिली सासूचा काटा काढण्याची सुपारी आणि…

सासऱ्याला करायचे होते दुसरे लग्न, सुनेलाच दिली सासूचा काटा काढण्याची सुपारी आणि…

  इंदौर - एका महिलेच्या हत्याप्रकरणी पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मृतक ...

Pune Crime : पुण्यात भरदिवसा गुंडाचा कोयत्याने सपासप वार करून खून

पुण्यात मुलांचा सांभाळ करण्यावरून पत्नीचा खून

पुणे- मुलांना जेवायला देताना किरकिर घालणाऱ्या पत्नीला मारहाण करून तिचा खून केल्याचा धक्‍कादायक प्रकार काशेवाडी येथील अशोकनगर कॉलनी येथे घडला. ...

बारामतीत पोलिसांची धडक कारवाई; सहा सावकार अटकेत

Pune : पत्नीचा खून करणाऱ्यास दि.23पर्यंत कोठडी

पुणे - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कोयत्याने वार करून तिचा खून केल्याप्रकरणी पतीस हिंजवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 23 ...

Pune Crime : …तो खूनच; शवविच्छेदन अहवालात झालं निष्पन्न

नागपूर : पत्नीला राग अनावर पतीची कुऱ्हाडीने वार करून हत्या

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील काटाेल तालुक्यात पत्नीने आपल्या पतीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पती सारखा ...

लग्नाच्या 15च दिवसानंतर पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; गावात खळबळ

लग्नाच्या 15च दिवसानंतर पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; गावात खळबळ

भोपाळ - मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी कृष्णाबाई, प्रियकर ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही