Browsing Tag

Western Maharashtra

भीमा कृषी प्रदर्शनात 7 कोटीपेक्षा जास्त उलाढाल

कोल्हापूर : शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती मिळणारे व  एकाच छताखाली शेती पूरक साहित्य मिळणारे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी  व पशु प्रदर्शन पाहण्यासाठी प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी मेरीवेदर मैदानावर…
Read More...

पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिला अत्याधुनिक कृत्रिम वॉश वाळू प्रकल्प

सुभाष कदम शिराळा - मांगले, ता. शिराळा येथे बांधकामासाठी कृत्रिम वाळू हा चांगला पर्याय ठरला आहे. मांगले (ठाणापुडे), ता. शिराळा येथे अत्याधुनिक पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिला वॉश वाळू प्रकल्प उभारला असून श्री मंगलनाथ उद्योग समूहाच्या…
Read More...

पश्‍चिम महाराष्ट्रात पुन्हा चिंतेची ‘धार’

पुणे - सुमारे महिनाभराची उसंत घेत, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे दुधडी भरुन वाहणाऱ्या नद्यांमुळे काठालगतच्या सर्वच पिकांना धोका निर्माण झाल्या असून, त्यामुळे…
Read More...

पुरपरिस्थितीचा दुध, भाजीपाल्यांवर परिणाम

मुंबईत 13 लाख लिटर दुधाची आवक घटली नवी मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रातील पुरपरिस्थितीचा मोठा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरात झाल्याचे दिसत आहे. मुंबईमध्ये भाजीपाल्याची मागणीपेक्षा आवक कमी होत असून, किरकोळ मार्केटमध्ये बाजारभाव…
Read More...

पश्‍चिम घाट ‘ऑर्किड’च्या 300 स्थानिक प्रजाती

पुणे -"जैवविविधतेने संपन्न असा पश्‍चिम घाट हा विविध प्राणी, पक्षी आणि वनस्पतींसाठी वरदान ठरत आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या फुलांपैकी एक असलेले "ऑर्किड' या वनस्पतींच्या स्थानिक प्रजातींसाठी हॉटस्पॉट ठरत असून देशात आढळणाऱ्या एकूण ऑर्किड…
Read More...

मोबाईलचा स्फोट होऊन तरुणाचा डोळा निकामी

कोल्हापूर - मोबाईलवर गेम खेळताना मोबाईल गरम होउन स्फोट झाला, आणि मोबाईलमधील पार्टचा तुकडा डाव्या डोळ्यात घुसल्याने डोळाच निकामी झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. कागल तालुक्‍यातील उंदरवाडी येथील अमोल दत्तात्रय पाटील ( वय 16) हा…
Read More...

कोल्हापूरजवळ भीषण अपघात; ३ ठार

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज-चंदगड रोडवर कंटेनर आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. गडहिंग्लज जवळच्या हरळी साखर कारखान्याजवळ झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास…
Read More...

कोल्हापूरमधील अपघातात ग्रामसेवक ठार

कोल्हापूर - कोल्हापूरमधील शिवाजी पुलावर गुरुवारी भीषण अपघात झाला. यामध्ये वडणगे पाडली येथील ग्रामसेवक ठार झाले आहेत. संदीप सातलिंग तेली (वय 38, रा.अब्दुल लाट ता. शिरोळ)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.…
Read More...

कोल्हापुरात 71 लाखांचे दागिने-हिरे जप्त

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कडक नाकाबंदी सुरू आहे. आज कोल्हापूरच्या सरनोबतवाडी टोलनाक्यावर स्थिर निरीक्षण पथकाच्या नाका-बंदी दरम्यान एका चारचाकी वाहनातून ७१ लाखाचे सोने आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत.…
Read More...

टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यास मारहाण

कोल्हापूर - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राहुल कदम यांना किणी टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली. रात्री साडेअकरा वाजेदरम्यान ही घटना घडली. लोकसभा…
Read More...