Browsing Tag

web series

वेब सीरिजमध्ये झळकणार युवराज सिंग ?

नवी दिल्ली : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंग रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. युवराज सिंग आपली पत्नी आणि भाऊ जोरावरसिंगसमवेत एका वेब सीरिजमध्ये काम करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या सर्व बातम्यांचे युवराज…

रेणुका शहाणे झळकणार ‘या’ वेब सिरीजमध्ये

मुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी दिग्ज अभिनेत्री रेणुका शहाणे लवकरच वेब प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. Watch this hilarious medical comedy webseries #StartingTroubles…

…तरच वेबसीरिजमध्ये काम करेन – सोनाली कुलकर्णी

मुंबई - अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा 'हिरकणी' चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली की तिकीटगृहावर हाऊसफुलची पाटी झळकली तर दुसरीकडे सोनाली कुलकर्णी तिच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. ‘विक्की…

इंदिरा गांधी यांच्यावरील वेबसिरीज मध्ये विद्या बालनची मुख्य भूमिका

पुणे: भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित लवकरच एक वेब सिरीज येणार आहे. या वेब सिरीज चे दिग्दर्शन 'द लंच बॉक्स' मुळे चर्चेत आलेले रितेश बात्रा हे करणार आहेत. या वेब सिरीज मध्ये अभिनेत्री विद्या बालन हि मुख्य भूमिकेत…

घोस्ट स्टोरीजमध्ये ‘या’ अभिनेत्यासोबत जान्हवी दिसणार प्रमुख भूमिकेत

लस्ट स्टोरीजनंतर आता नेटफ्लिक्‍स भुतांवर आधारीत लघू चित्रपटांची सीरिज घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव घोस्ट स्टोरीज ठेवण्यात येणार आहे. यातल्या एका लघूपटाच दिग्दर्शन झोया अख्तर करणार आहे. त्यात जान्हवी कपूर आणि विजय वर्मा प्रमुख भूमिकेत…

डिजिटल प्लॅटफॉर्मवर नशीब आजमावणारे स्टार

सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरचे नवीन ट्रेन्ड एकदम जोरात चालले आहेत. अनेक वेबसिरीज सध्या चालू आहेत. त्यातून अनेक नवीन कलाकारही या छोट्या पडद्यावर झळकायला लागले आहेत. बॉलिवूडमध्ये फारसे न चाललेल्या कलाकारांनीही आता डिजिटल वर्ल्डमध्ये काम शोधायला…

माझा बायोपिक म्हणजे अफवा – माधुरी

बायोपिकच्या ट्रेन्डमध्ये राजकीय नेते, बडे कलाकार, खेळाडू इथपासून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांवरील बायोपिकसुध्दा बॉक्‍स ऑफिसवर मस्त चालले आहेत. या मस्त चाललेल्या ट्रेन्डमध्ये आता "धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचाही बायोपिक येणार असे ऐकायला…

मस्ट वॉच… क्रिमिनल जस्टीस (प्रभात ब्लॉग)

गेल्या वर्षी साधारण याच सुमारास नेटफ्लिक्स वरील सेक्रेड गेम्स या वेब-सिरीजची सगळीकडे चर्चा होती. ज्या कोणाला सेक्रेड गेम्स विषयी माहिती मिळत होती, ती प्रत्येक व्यक्ती एकाच वेळी सेक्रेड गेम्सचे सगळे एपिसोड्स पाहिल्याशिवाय एका ठिकाणाहून उठतच…

वेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय !!

वेबसीरिजच्या जगतात ‘गणेश गायतोंडे’ आणि ‘कालीन भैया’ ह्या भूमिकांनी इतिहास घडवला. ह्या भूमिका जेवढ्या लोकप्रिय आहेत. तेवढ्याच त्यांच्या वेबसीरिजही. नेटफ्लिक्सची ‘सॅक्रेड गेम्स’ आणि अमेझॉन प्राइमची ‘मिर्ज़ापुर’ ह्या दोन्ही क्राइम थ्रिलर…

बॉलिवूडचा किंग खान लवकरच वेब सिरीज मध्ये झळकणार

मुंबई - नवाजउद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे आणि अक्षय कुमार यांच्या नंतर बॉलिवूडचा किंग शाहरुख खान देखील वेब सीरिज मध्ये पदार्पण करणार आहे. दिवसेंदिवस कलाकारांना वेब सिरीज मध्ये काम करण्याची उत्सुकता वाढत असल्याचे दिसून येत आहे.…