Browsing Tag

water supply

पाणीपुरवठा विभाग, नको रे बाबा

पाणीकपातीने नागरिकांचे हाल : अधिकारी-कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा रोषआधिकारी त्रस्त : बदली करण्याची मागणी पिंपरी - गेल्या तीन महिन्यांपासून शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी ही…

पाणी नाही, पण 15% पाणीपट्टीची कुऱ्हाड

मुख्यसभेत एकमताने मान्यता : मिळकत करातील वाढ मात्र फेटाळलीपुणे - गेल्या दोन वर्षांपासून एकवेळ पाण्यावर दिवस काढणाऱ्या पुणेकरांवर सलग पाचव्या वर्षी 15 टक्‍के पाणीवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे. समान पाणी पुरवठा योजनेसाठी दरवर्षी ही दरवाढ…

खडकवासला प्रकल्पात शहरासाठी मुबलक पाणी

पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणात मिळून 21.28 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.यंदा जोरदार स्वरुपाचा पाऊस झाल्याने सर्वच धरणे 100 टक्के भरली. त्याचबरोबर परतीच्या पावसाने सुध्दा दमदार हजेरी लावल्याने धरणात…

खराडीत नागरिकांना दुर्गंधीयुक्‍त पाणी

नगरसेवकांच्या पाठपुराव्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लंक्षवडगावशेरी - खराडी येथील संघर्ष चौक व अष्टविनायक सोसायटीमध्ये गेल्या काही महिन्यापासून ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीमध्ये मिसळले गेल्याने नागरिकांना दुर्गंधीयुक्त व आरोग्यघातक पाणी येत होते.…

“अमृत’ला अडथळा आल्यास पोलीस बंदोबस्त घ्या

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अचानक केली कामाची पाहणीनगर - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज शहरातील अमृत योजनेतील पाणी पुरवठ्याच्या कामाची पाहणी मुळाधरण ते विळद पंपिंग स्टेशनपर्यंत केली. यावेळी ज्या शेतकऱ्यांना अमृत योजनेच्या…

संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद

पुणे - पर्वती जलकेंद्र, पंपिंग, रॉ वॉटर, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी. वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग येथील विद्युत, पंपिंगविषयक आणि स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम होणार असल्याने येत्या गुरुवारी (दि.6)…

…तर पाणी बंद

सात दिवसांत पाणीपट्टी न भरल्यास नळजोड तोडणारपिंपरी - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने वेळेत पाणीपट्टी न भरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी आठ प्रभाग कार्यालयांना पाणीपट्टी थकबाकीदारांची यादी बनविण्याच्या सूचना…

दक्षिण पुण्याच्या पाण्यासाठी ‘पाझर’ फुटेल का?

कात्रज आणि परिसरातील पाणी प्रश्‍नावर तलावांचा उपयोग करण्याची मागणीपुणे - शहराच्या दक्षिण भागातील कात्रज आणि परिसरातील पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी या भागात असलेल्या तीन पाझर तलावांचा वापर करावा, तेथे पाणी शुद्धीकरणाचे छोटे प्रकल्प राबवून,…

पाणीकपात कायमच; आयुक्‍त हर्डीकर यांची माहिती

मुदत संपल्यानंतरही नागरिकांचा अपेक्षाभंगपिंपरी - नोव्हेंबर महिन्यात दोन महिन्यांसाठी नागरिकांवर लादण्यात आलेली पाणी कपात मुदत संपल्यानंतरही कायमच राहणार आहे. समन्यायी पाणी पुरवठ्याचे कारण देत सुरु करण्यात आलेली पाणीकपात जोपर्यंत जादा 30…

…तर आम्ही पाठिंबा देऊ – देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद - मराठवाड्याचे पाणी आताचे सरकार पळवेळ अशी भीती वाटते. तुम्हाला काय श्रेय हवे आहे ते घ्या. पण आमच्या मराठवाड्याचे पाणी हिसकवून घेऊ नका आणि योजना बंद करू नका, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.मराठवाड्यातील…