‘स्थानिक राजकीय नेत्यांनी पळून जाण्यात मदत..’ पुण्यातील वानवडी घटनेवर देवेंद्र फडणवीसांचा आरोप
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाकडून सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला ...