Pune News : कॅन्टोन्मेंटमधील मतदारराजा म्हणतो, “सुनील कांबळे आमचे आरोग्यदूत”
पुणे - कोरोना काळात कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अनेकांचे प्राण वाचविले. याशिवाय त्यांच्या पुढाकारानेच मतदारसंघातील लष्कराच्या पटेल रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय ...