Friday, March 29, 2024

Tag: vidhansabha elections 2019

अखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन

राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे ३ हजार ११० मतांनी विजयी

रेडा - संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या इंदापूर विधानसभा निवडणुकीत महाआघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार दत्तत्रय भरणे यांनी महायुतीचे भाजपचे उमेदवार ...

पार्थचा पराभव निश्‍चितच धक्कादायक – अजित पवार

अजित पवार यांना राज्यात ‘रेकॉर्ड ब्रेक’ मत

बारामतीतून सलग सातव्यांदा झाले विजयी बारामती - बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अजित पवार यांनी रेकॉर्डब्रेक विजय संपादन केला. ...

जिल्ह्यात आज प्रचाराची सांगता

उमेदवारांना चिंता

जिल्ह्यात 58 टक्के मतदान झाल्याने चुरशीच्या लढतींच्या ठिकाणी वाढली धाकधूक पुणे - जिल्ह्यातील विधानसभेच्या 21 जागांसाठी सोमवारी (दि.21) 58 टक्के ...

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मतांचे भरघोस दान

विधानसभेसाठी दहा मतदारसंघात मतदानाची टक्‍केवारी वाढली पुणे - जिल्ह्यात सरासरी 68 टक्‍केमतदान झाल्याने मतांची टक्‍केवारी वाढल्याचे समाधान निवडणूक प्रशासनास उमेदवारांनाही ...

भरणे- पाटलांमध्ये लढत जोरदार होणार

मतदान आमच्याच पारड्यात…

भाजपचे उमेदवार पाटील, राष्ट्रवादीचे भरणे यांनी व्यक्‍त केला विश्‍वास रेडा - इंदापूर तालुका विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय ...

दुपारपर्यंत मतांची टक्‍केवारी चाळीसच्या आतच

पुणे - जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्‍का दुपारपर्यंत चाळीच्या आसपास घुटमळला. त्यानंतर टक्‍केवारीत थोडीशी वाढ झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, ...

कराड दक्षिणमध्ये रोजगाराची वाणवा

जिल्ह्यात दुपारनंतरच मतदानाचा टक्‍का वाढला

दुपारी तीनपर्यंत टक्‍केवारीची जवळपास पन्नाशी : उमेदवारांसह स्थानिक नेत्यांचा जीव भांड्यात पुणे - जिल्ह्यात आंबेगाव, इंदापूर, बारामती मतदारसंघात दुपारी तीनपर्यंत ...

शिक्रापुरात रात्री आठपर्यंत मतदानासाठी केंद्रावर रांगा

शिक्रापुरात रात्री आठपर्यंत मतदानासाठी केंद्रावर रांगा

८,८४९ मतदारांनी हक्‍क बजावला : ७०.४० टक्‍के मतदान  शिक्रापूर - शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्रापूर येथील मतदान केंद्रावर रात्री ...

महाळुंगे इंगळेमध्ये मतदानासाठी दिवसभर रांगा

महाळुंगे इंगळेमध्ये मतदानासाठी दिवसभर रांगा

पावसाच्या उघडीपीने मतदानात उत्साह वाढला महाळुंगे इंगळे - ऐन प्रचाराच्या अखेरच्या रणधुमाळीत सुरू झालेल्या परतीच्या पावसाने सोमवारी (दि. 21) मतदानाच्या ...

Page 3 of 18 1 2 3 4 18

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही