Tag: vice president

भाजप जिल्हाध्यक्षांसाठी पात्र उमेदवारांचा शोध

सातारा – भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी संग्राम बर्गे

सातारा  - खा. उदयनराजे भोसले निकटवर्तीय व युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच यशस्वी उद्योजक संग्राम बर्गे यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा ...

पुणे जिल्हा : अध्यक्षपदी शहा, उपाध्यक्षपदी पंजवाणी

पुणे जिल्हा : अध्यक्षपदी शहा, उपाध्यक्षपदी पंजवाणी

जुन्नर - जुन्नर शहर कापड व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी राकेश शहा, उपाध्यक्षपदी विकी पंजवाणी यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. या ...

पुणे जिल्हा : बारामती खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी भोसले ; उपाध्यक्षपदी सोनाली जायपत्रे

पुणे जिल्हा : बारामती खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी भोसले ; उपाध्यक्षपदी सोनाली जायपत्रे

बारामती - येथील बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी विक्रम आनंदराव भोसले तर उपाध्यक्षपदी सोनाली दादासो जायपत्रे यांची आज ...

“..अशा राष्ट्रविरोधी शक्ती संपुष्टात आणाव्या लागतील” आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कार्यक्रमात उपराष्ट्रपती धनखड यांनी मांडली स्पष्ट भूमिका

“..अशा राष्ट्रविरोधी शक्ती संपुष्टात आणाव्या लागतील” आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कार्यक्रमात उपराष्ट्रपती धनखड यांनी मांडली स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली - उपराष्ट्रपतीं धनखड यांनी राष्ट्रविरोधी नॅरेटीव्हची तुलना कोविडच्या विषाणुशी केली असून अशा राष्ट्रविरोधी शक्ती संपुष्टात आणाव्या लागतील असे ...

पुणे जिल्हा : विजय रणस्तंभ सेवा संघाच्या उपाध्यक्षपदी भालेराव

पुणे जिल्हा : विजय रणस्तंभ सेवा संघाच्या उपाध्यक्षपदी भालेराव

शिक्रापूर - आपटी (ता. शिरुर) येथील सामाजिक कार्यकर्त्या दिपिका भालेराव यांनी यापूर्वी अनेक समाजपयोगी कामे मार्गी लावले आहेत. त्यांच्या कार्याची ...

प्रफुल्ल पटेलांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करा ! शरद पवार गट उपराष्ट्रपतींच्या भेटीला

प्रफुल्ल पटेलांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करा ! शरद पवार गट उपराष्ट्रपतींच्या भेटीला

नवी दिल्ली - शरद पवार गट अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) विरोधात आक्रमक झाला आहे. अजित पवार गटाचे राज्यसभेचे ...

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळासाठी हालचाली सुरू ! अध्यक्ष पदासाठी 33 तर उपाध्यक्ष पदासाठी 27 अर्ज

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळासाठी हालचाली सुरू ! अध्यक्ष पदासाठी 33 तर उपाध्यक्ष पदासाठी 27 अर्ज

शिर्डी - राज्यातील सर्व श्रीमंत असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 17 सदस्य असलेल्या विश्वस्त मंडळासाठी ...

Swami Prabhananda : रामकृष्ण मिशनचे ‘स्वामी प्रभानंद’ यांचे निधन

Swami Prabhananda : रामकृष्ण मिशनचे ‘स्वामी प्रभानंद’ यांचे निधन

कोलकता - रामकृष्ण मठ आणि मिशनचे उपाध्यक्ष स्वामी प्रभानंद यांचे शनिवारी संध्याकाळी कोलकाता येथील रुग्णालयात निधन झाले. मिशनने एका निवेदनात ...

Karnataka : आदियोगींच्या 112 फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन करण्यास परवानगी

Karnataka : आदियोगींच्या 112 फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन करण्यास परवानगी

बेंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी 15 जानेवारी रोजी चिक्कबल्लापुरा जिल्ह्यातील ईशा योग केंद्राच्या 112 फूट उंचीच्या आदियोगी पुतळ्याचे उद्घाटन ...

जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी बिनविरोध

जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी बिनविरोध

कराड - जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित; कराडचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. नवनिर्वाचित संचालकांची सभा बुधवार दि. 16 ...

Page 2 of 6 1 2 3 6
error: Content is protected !!