Browsing Tag

Vanchit Bahujan Aaghadi

बिनकामी नेते गेल्याने वंचित बहुजन आघाडीवर परिणाम नाही

वंचितमध्ये नवीन पदाधिकारी जोमाने काम करतील मुंबई - पक्षाच्या विश्वासहार्तेवर प्रश्न उपस्थित करणे बेईमानीचा नवा अध्याय आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी सांगितले. माजी आमदार बळीराम सिरस्कार आणि 47 पदाधिकाऱ्यांनी…

‘वंचित फॅक्‍टर’ची गच्छंती!

लोकसभेनंतर चारच महिन्यांत प्रभावहीन : पिंपरी, भोसरी, मावळ विधानसभेतील उमेदवारांचे "डिपॉझिट जप्त' पिंपरी - लोकसभा निवडणुकीत प्रभावशाली ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीचा "फॅक्‍टर' चार महिन्यातच विधानसभा निवडणुकीत प्रभावहिन ठरल्याचे दिसत आहे.…

सर्व व्हीव्हीपॅटची मोजणी व्हावी

सचिन दोडके यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी पुणे - खडकवासला मतदारसंघात महायुती आणि आघाडीमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये 3 ईव्हीएम बंद पडल्या तर, दोन मशीनच्या मतमोजणीबाबत तफावत आढळून आली. त्यामुळे सचिन दोडके यांनी सुरवातीला या पाचही…

राहुल कलाटे यांच्या विजयासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात

प्रचाराला लागण्याची प्रकाश आंबेडकर यांची सूचना पिंपरी - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या विजयासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे. आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले असून कलाटे यांना विजयी…

“वंचित’चे घनश्‍याम हाके यांना निवडून देऊ

पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार : हडपसर, काळेपडळ येथे प्रचार हडपसर - सत्ताधारी आणि विरोधक फक्त मते मागण्यासाठी येतात. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घनश्‍याम बापू हाके यांनी आजही आणि यापूर्वीही आमच्या समस्या जाणून घेऊन त्या…

हडपसरमध्ये हज हाऊस उभारू- हाके

हडपसर - मुस्लिम समाज बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व हज यात्रेकरूंसाठी हडपसर विधानसभा मतदारसंघात हज हाउस उभारू, असे आश्‍वासन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घनश्‍याम बापू हाके यांनी दिले. घनश्‍याम बापू हाके यांनी मतदारसंघात प्रचाराचा…

हडपसरमध्ये परिवर्तन निश्‍चित : हाके

मांजरी - सत्ताधारी व विरोधकांच्या फसव्या राजकारणाला आता जनता पूर्णपणे कंटाळली आहे. यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी परिवर्तन घडवणार असल्याचा विश्‍वास वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घनश्‍याम बापू हाके यांनी व्यक्‍त केला.…

28 उमेदवारांमुळे सामना होणार बहुरंगी

पुणे - सर्वाधिक 58 इच्छुक उमेदवार असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 30 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात एकूण 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात…

विखेंच्या भूमिकेमुळे ससाणे, मुरकुटे यांची राजकीय कोंडी?

विठ्ठल गोराणे भानुदास मुरकुटे यांचा बाहेरच्या उमेदवारास विरोध श्रीरामपूर - माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी बाहेरच्या उमेदवारास विरोध करण्याचे जाहीर केले आहे. मात्र कुणाला पाठिंबा देणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. उपनगराध्यक्ष करण…

सहा मतदारसंघांचा तिढा कायम

नेवासा, राहुरी, संगमनेर, शिर्डी, श्रीगोंदा, श्रीरामपूरचा पेच सुटेना नगर - नेवासा, राहुरी, संगमनेर, शिर्डी, श्रींगोदा, श्रीरामपूरचा तिढा अजुनही कायम असून पारनेर, कोपरगाव,नगर शहर, अकोले, कर्जत-जामखेड, शेवगाव-पाथर्डी लढती जवळपास निश्‍चित…