‘..तर त्या ठिकाणी महायुतीचा आमदार निवडून येणार’, जानकरांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर सुनील तटकरेंचा टोला
Sunil Tatkare on Uttamrao Jankar: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ईव्हीएमच्या मुद्यावर पुन्हा एकदा आक्रमक ...