Watch Video : उस्मान ख्वाजाचे ICCला चोख प्रत्युत्तर! शूजवर आपल्या मुलींचे नावे लिहून उतरला मैदानात; जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण…
मेलबर्न - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आणि पाकिस्तान सध्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत आमनेसामने आहेत. मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाच्या नावावर होती. ...