20.3 C
PUNE, IN
Thursday, January 23, 2020

Tag: USA

ट्रम्प यांचा पुढील महिन्यात भारत दौरा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येण्याचा विचार करत आहेत. तीन वर्षापुर्वी त्यांनी पदभार...

आणखी एका इराणी लष्करी अधिकाऱ्याच्या हत्येची अमेरिकेची योजना फसली

वॉशिंग्टन : इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्डचा प्रमुख मेजर जनरल कासीम सुलेमानी याच्यासह इराणच्या आणखी एका वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्याची हत्या...

अमेरिकेत भूकंपाचा मोठा धक्का

सॅन ज्युआन (अमेरिका) : मंगळवारी पहाटेपूर्वी पोर्तु रिको येथे 6.4 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार सकाळी 4:24...

ट्रम्प हे सुटाबुटातील दहशतवादी

तेहरान : इराणमधील 52 स्थळांना टार्गेट केल्याची धमकी दिल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुटाबुटातील दहशतवादी असल्याची टीका इराणने...

11 हजार फुटांवरून पडूनही “तो’ वाचला

ओटावा : अमेरिकेतील ओरेगॉन येथे पर्वतारोहण करताना 11 हजार 400 फुटांवरून पडल्यानंतर भारतीय वंशाचा गिर्यारोहक आश्‍चर्यकारकरित्या वाचला. खाली कोसळत...

#CWCLeague2 : ‘यू.एस.ए’ चा ‘यू.ए.ई’ वर ९८ धावांनी विजय

दुबई : सौरभ नेत्रवालकर, इयान हाॅलैंड आणि कैमरन स्टीवेंसन यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर 'यू.एस.ए' ने आयसीसी सीडब्ल्यूसी लीग-२ मधील...

भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळी मारून हत्या

कोलिफोर्निया/ म्हैसूर : कॅलिफोर्निया विद्यापीठात कंम्प्युटर सायन्सचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याची गोळी मारून हत्या करण्यात आली. मुळचा म्हैसुर...

अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार : 1 ठार तर अनेक जण गंभीर जखमी

वॉशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन (डीसी)मध्ये एका अज्ञात व्यक्‍तिकडुन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत अनेक जणांना गोळ्या...

उत्तर कोरियाबरोबर 6 देशांच्या समुहाची चर्चा नाही

वॉशिंग्टन - उत्तर कोरियाच्या निःशस्त्रीकरणासाठी सुरू असलेल्या चर्चेच्या प्रक्रियेमध्ये अन्य देशांना सहभागी करून घेण्यास अमेरिकेची तयारी नाही. अमेरिकेचे अध्यक्ष...

अमेरिकेत वादळामुळे 2 लाख घरांचा वीजपुरवठा खंडीत ; आतापर्यंत 10 ठार

वॉशिंग्टन - दक्षिण अमेरिकेत शक्तिशाली वादळाने प्रचंड नुकसान झाले आहे. टेक्‍सास व डलासमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला, तर 80...

युद्धातील बालकांच्या मृत्यूबद्दल पोपकडून अमेरिकेवर टीका

व्हॅटिकन सिटी - सिरीया, येमेन आणि अफगाणिस्तानमधील युद्धांमध्ये झालेल्या बालकांच्या मृत्यूबद्दल ख्रिश्‍चन धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी युरोप...

भारत हा सर्वाधिक कर लावणारा देश- ट्रम्प

वॉशिंग्टन - भारत हा जगात सर्वात जास्त कर लावणारा देश आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे....

अंतराळातील कचरा जळून नष्ट होईल; ‘मिशन शक्ती’बाबत नासाच्या भीतीवर इस्रोचा खुलासा

नवी दिल्ली - "भारताच्या 'मिशन शक्ती'मुळे अंतराळात निर्माण झालेला कचरा पुढच्या सहा महिन्यात जळून नष्ट होईल', असे इस्रो अध्यक्षांचे...

प्रियांकाच्या यशात आता आणखी एका सन्मानाची भर…

पुणे - 'मिस वर्ल्ड 2000' ते हॉलीवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणाऱ्या प्रियांकाच्या यशात आता आणखी एका सन्मानाची भर...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!