Thursday, April 25, 2024

Tag: up election

उत्तरप्रदेशातील 49 विजयी उमेदवारांचे मताधिक्‍य 5 हजारांपेक्षा कमी

उत्तरप्रदेशातील 49 विजयी उमेदवारांचे मताधिक्‍य 5 हजारांपेक्षा कमी

लखनौ - उत्तरप्रदेशातील 49 विधानसभा मतदारसंघांमध्ये अतिशय अटीतटीच्या लढती झाल्या. त्या मतदारसंघांमध्ये विजयी ठरलेल्या उमेदवारांचे मताधिक्‍य 5 हजारांपेक्षा कमी नोंदले ...

UP Election: विनोद तावडेंना मानाचं पान; थेट विजयी रथात स्थान

UP Election: विनोद तावडेंना मानाचं पान; थेट विजयी रथात स्थान

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात भाजप सुरुवातीपासूनच ...

अखिलेश यादवाचं दमदार कमबॅक; मतांमध्ये 10 टक्क्यांनी भरघोस वाढ

ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी सपाची फौज मैदानात; वाराणसीतील घटनेनंतर विरोधकांची धावपळ

ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी सपाची फौज मैदानात; वाराणसीतील घटनेनंतर विरोधकांची धावपळ

नवी दिल्ली - ईव्हीएम मशिन ट्रकमध्ये भरून नेले जात असल्याचा प्रकार मंगळवारी वाराणसीत आढळून आल्यानंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूमवर ...

यंदा मुख्तार अन्सारी रिंगणात नाही, पण मुलाच्या माध्यमातून करणार नियंत्रण

यंदा मुख्तार अन्सारी रिंगणात नाही, पण मुलाच्या माध्यमातून करणार नियंत्रण

मऊ (उत्तर) - उत्तरप्रदेशातील डॉन म्हणून ख्याती असलेला मुख्तार अन्सारी याने अगदी अखेरच्या क्षणी निवडणूक रिंगणातून माघार घेऊन आपल्या ऐवजी ...

UP Election : पक्षाच्या प्रचारात जोरकसपणे उतरल्या जया बच्चन

UP Election : पक्षाच्या प्रचारात जोरकसपणे उतरल्या जया बच्चन

जौनपुर - उत्तरप्रदेश निवडणुकीच्या प्रचारात समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या शुक्रवारी प्रथमच येथे पक्षासाठी प्रचारात उतरलेल्या दिसल्या. जौनपुर येथे ...

उत्तर प्रदेशात अनेक “दल’ मिळून “दलदल’ होईल;  भाजप नेत्याचं विधान

उत्तर प्रदेशात अनेक “दल’ मिळून “दलदल’ होईल; भाजप नेत्याचं विधान

कुशीनगर - उत्तर प्रदेशातील निवडणूकीसाठी अनेक "दल'(पक्ष) रिंगणात उतरले आहेत. या सर्व "दल'ची निवडणूकीच्या निकालानंतर "दलदल' होऊन जाईल. या दलदलीतूनच ...

मतदानाच्या आदल्या दिवशी “आप”चा उमेदवार समाजवादी पक्षात दाखल

मतदानाच्या आदल्या दिवशी “आप”चा उमेदवार समाजवादी पक्षात दाखल

मुझफ्फरनगर -उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाच्या (आप) एका उमेदवाराने बुधवारी अचानकपणे समाजवादी पक्षात (सप) प्रवेश केला. विशेष म्हणजे, ...

मोदी-योगींविषयी आक्षपार्ह वक्तव्य; काँग्रेस उमेदवारावर देशद्रोहाचा गुन्हा

मोदी-योगींविषयी आक्षपार्ह वक्तव्य; काँग्रेस उमेदवारावर देशद्रोहाचा गुन्हा

वाराणसी - उत्तर प्रदेशातील आणखीन एका विरोधी पक्षाच्या उमेदवारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर ...

प्रियंका-अखिलेश आमने-सामने; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

प्रियंका-अखिलेश आमने-सामने; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

लखनौ - उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. राजकीय नेत्यांकडून रोड शो काढण्यात येत असून गुरुवारी ...

Page 1 of 4 1 2 4

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही