Friday, April 26, 2024

Tag: ukraine

RussiaUkraineWar: खार्किवमध्ये रशियाने केला क्षेपणास्त्र हल्ला, रुग्णालय उद्ध्वस्त, अनेकांचा मृत्यू

RussiaUkraineWar: खार्किवमध्ये रशियाने केला क्षेपणास्त्र हल्ला, रुग्णालय उद्ध्वस्त, अनेकांचा मृत्यू

कीव - युक्रेनमधील खार्किवमध्ये रशियाने पुन्हा हल्ला केला. हा क्षेपणास्त्र हल्ला निवासी भागात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात ...

हृदयद्रावक! मृत्यूपूर्वी नवीन आणि कुटुंबियांमध्ये झालेले हृदय पिळवटून टाकणारे संभाषण, वडिलांनी दिला होता ‘हा’ सल्ला

हृदयद्रावक! मृत्यूपूर्वी नवीन आणि कुटुंबियांमध्ये झालेले हृदय पिळवटून टाकणारे संभाषण, वडिलांनी दिला होता ‘हा’ सल्ला

बेंगळुरू - युक्रेनमधील हजारो भारतीय विद्यार्थी सुरक्षित मायदेशी परतत असतानाच मंगळवारी हृदय हेलावून टाकणारी बातमी समोर आली. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील ...

मृत्यूच्या दारातही वंशभेद; युक्रेनच्या सैन्याने आफ्रिकन विद्यार्थिनीला चालत जाण्यास भाग पाडलं

मृत्यूच्या दारातही वंशभेद; युक्रेनच्या सैन्याने आफ्रिकन विद्यार्थिनीला चालत जाण्यास भाग पाडलं

किव्ह - रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर परदेशी विद्यार्थी देश सोडण्याच्या लगबगीत आहेत. मात्र, त्यांना युक्रेनची सुरक्षा दले आणि सीमेवरील अधिकाऱ्यांशी ...

सकाळीच वडील नवीनशी फोनवर बोलले अन् दुपारी युक्रेनमधून मृत्यूची बातमी आली

सकाळीच वडील नवीनशी फोनवर बोलले अन् दुपारी युक्रेनमधून मृत्यूची बातमी आली

नवी दिल्ली - युक्रेनमधील खार्किव येथे रशियन हल्ल्यात 21वर्षीय भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा ठार झाला. नवीन हा कर्नाटकचा रहिवासी होता. ...

Russian Ukraine War: जेवणासाठी रांगेत उभा असलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा बाॅम्बस्फोटात मृत्यू, देशभरात शोककळा

Russian Ukraine War: जेवणासाठी रांगेत उभा असलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा बाॅम्बस्फोटात मृत्यू, देशभरात शोककळा

नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या सहाव्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याला दुजोरा ...

Video :  रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर

Video : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर

किव्ह - रशियन फौजांनी सध्या युक्रेनमध्ये आपला हैदोस चांगलाच वाढवला आहे. कारण रशियाने आता युक्रेनच्या निर्वासित भागांवर ताबा मिळवण्यासाठी इथे ...

पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना माघार घ्यायला सांगणार का?

पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना माघार घ्यायला सांगणार का?

नवी दिल्ली - एका बाजूला बेलरस सीमेवर युक्रेनशी चर्चा सुरू असतानाच रशियाने आपल्या आक्रमाणाची धार वाढवत असल्याचे नेमके विरोधाभासी चित्र ...

#Punjab Election 2022: कॉंग्रेस खोटी आश्‍वासने देणार नाही: राहुल गांधी

काय प्रयत्न केले जात आहेत याची माहिती युक्रेनमधील भारतीयांना कळवावी; राहुल गांधींची मागणी

नवी दिल्ली - युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तातडीने बाहेर काढण्याची योजना व तपशील संबंधितांना त्वरित कळवण्याची सूचना कॉंग्रेस नेते राहुल गांधी ...

War : विद्यार्थ्यांच्या देशवापसीचं केलं जातंय भांडवल, युक्रेनही बनला प्रचाराचा मुद्दा

War : विद्यार्थ्यांच्या देशवापसीचं केलं जातंय भांडवल, युक्रेनही बनला प्रचाराचा मुद्दा

लखनऊ - गुंतागुंतीची जातीय समीकरणे, धार्मिक मुद्दे, शिक्षित तरूण विकास, रोजगार, यांसह आता उत्तरप्रदेश निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात प्रचार युक्रेनच्याही मुद्द्यावर ...

Page 13 of 19 1 12 13 14 19

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही