7 लाख 47 हजार विद्यार्थी ‘आधार’ नोंदणीविना; राज्यात विद्यार्थी लाभाच्या योजना सक्षमपणे राबविण्यास मोठा अडसर
डॉ. राजू गुरव पुणे - राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अप अपडेशनबाबत शाळांना वारंवार सूचना दिलेल्या असतानाही ...