शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या चार खासदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न; ‘या’ कारणामुळे पाठवली नोटीस
नवी दिल्ली - एकीकडे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा ...