मोठी बातमी! लवकरच लाॅकडाऊनचा निर्णय? मुख्यमंत्र्यांचा विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद
मुंबई - राज्यातील वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. ...