“चंद्राबाबू नायडू खोटारडे, राजकीय स्वार्थासाठी…”; जगनमोहन रेड्डींंनी थेट PM मोदींना पत्र लिहित केले आरोप
Tirupati Laddu Controversy | तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्या जात असल्याच्या वृत्तानंतर आंध्र प्रदेशात सुरू झालेला राजकीय ...