Browsing Tag

tree plantation

50 कोटी वृक्षलागवडीची होणार चौकशी

वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आदेश ः दोन महिन्यांत अहवाल मिळण्याची शक्‍यता मुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अर्थमंत्री तसेच वनमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात वनीकरणासाठी राबविलेली 50 कोटी वृक्ष लागवड चौकशीच्या फेऱ्यात…

‘वृक्षसंवर्धन’चे 32 कोटींचे अंदाजपत्रक स्थायीकडे

पिंपरी-चिंचवड महापालिका : मागील वर्षीच्या तुलनेत चार कोटींची वाढ पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका वृक्षसंवर्धन विभागाचा सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा 32 कोटी 3 लाख रुपयांचा मूळ अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर झाला आहे. मागील वर्षीपेक्षा…

मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे आवश्‍यक : सयाजी शिंदे

पुणे - वृक्ष म्हणजे तपश्‍चर्येला बसलेले ऋषी मुनी आहेत. त्यामुळे या सृष्टीवर वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. आयुष्याच्या शेवटी मानवाला शांती हवी असते आणि ही शांती निसर्गाच्या सान्निध्यातच मिळते, असे मत अभिनेता सयाजी शिंदे…

‘जलयुक्‍त शिवार’ पाठोपाठ वन महोत्सवालाही घरघर?

योजनेबाबत अद्याप हालचाल नाही : यंदा वृक्षारोपण होणार की नाही याबाबत संभ्रम पुणे - जलयुक्‍त शिवार योजनेपाठोपाठ आता वन महोत्सवालाही घरघर लागण्याची शक्‍यता आहे. अद्याप या योजनेबाबत कोणतीही हालचाल नसल्याने यंदा वन महोत्सव योजनेंतर्गत…

मेट्रोकडून वृक्षलागवडीला ठेंगा मुदत संपूनही लक्ष्य होईना पूर्ण

पिंपरी - पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात गेल्यावर्षीपासून 5 हजार वृक्षलागवड करण्याचे लक्ष्य उद्यान विभागाकडून मेट्रोला देण्यात आले होते. मात्र, वृक्षलागवड करण्यासाठी दिलेली…

‘उद्यान’ वृक्षलागवडीची उद्दिष्टपूर्ती होईना

पिंपरी - पर्यावरणाचा ढासळता आलेख बघता पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्य शासनाच्या उपक्रमात सहभाग घेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या…

रोख रकमेऐवजी झाडे लावण्याचा “दंड’

पुणे - करारनाम्याप्रमाणे वेळेत कार्यवाही करण्यास विलंब केल्यामुळे संबंधित संस्थेला धर्मादाय सह आयुक्‍तांनी दंड ठोठावला मात्र तो रुपयांमध्ये नाही तर "एक हजार झाडे लावण्याचा. या आदेशामुळे न्यायालयात कुचबुज सुरू झाली परंतु, या संस्थांना हजार,…

पुणे मेट्रोकडून पर्यावरण संवर्धनाचा ‘मार्ग’

पर्यावरणाची हानी न होता मार्गिकांचे काम प्रदूषणही नियंत्रणात राहणार : महामेट्रोचा दावा पुणे - पर्यावरण संवर्धनाचा दावा "महामेट्रो'ने केला असून, प्रदूषण नियंत्रणात यामुळे हातभार लागेल असेही म्हणणे आहे. महामेट्रो पुण्यामध्ये…

1526 झाडे तोडण्यापूर्वी 25 हजार झाडे लावा!

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यासाठी आवश्‍यक असणारे पाणी पुरविण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी 1526 झाडे तोडण्यात येणार आहेत. परंतु ही झाडे तोडण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने सामाजिक संस्थांना…

जलशुद्धीकरण केंद्रासाठी होणार दीड हजार वृक्षांची कत्तल

चिखलीत दोन हजार झाडे लावणार : महापौर जाधव पिंपरी - चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांपेक्षा जास्त म्हणजे दोन हजार झाडे चिखली परिसरात लावण्यात येतील, असे महापौर राहुल जाधव यांनी स्पष्ट केले आहे. सध्या…