Browsing Tag

transport

पुरवठा पूर्ववत न केल्यास वैद्यकीय वस्तूंचा तुटवडा कायम : वितरक

मुंबई : देशात सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन  सुरु आहे. सध्या सर्वांच्या गरजेची असणारी औषधे आणि सर्जिकल संबंधित असणाऱ्या गोष्टी मुंबईत कमी प्रमाणात येत असल्यामुळे आणखी आठ दिवसांनी त्यांचाही तुटवडा जाणवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडाऊन…

परराज्यांतून येणारी शेतमाल वाहनांची अडवणूक रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण कक्ष

पुणे : कोरोना कर्फ्यूमध्ये राज्यात परराज्यांतून येणारी शेतमाल वाहनांची अडवणूक रोखण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने आंतरराज्य फळे व भाजीपाला वाहतूक नियंत्रण कक्षासह ‘टोल फ्री’ क्रमांक सुरु केला आहे. याबाबत वाहतूकदार, शेतकरी, वाहन…

वीर चापेकर चौकापासून दुहेरी वाहतूक

ज्ञानेश्‍वर पादुका चौकापर्यंत वाहतुकीस पोलिसांचा "ग्रीन सिग्नल' ः गैरसोय टळणार पुणे :  मागील अनेक वर्षांपासून एकेरी वाहतूक असणाऱ्या फर्गसन महाविद्यालय रस्त्यावर आता दुहेरी वाहतुकीला वाहतूक शाखेकडून "ग्रीन सिग्नल' मिळाला आहे. वीर चापेकर…

उंब्रजला वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

उंब्रज  - वडगांव इंदोली, ता. कराड येथील खोलवड्याच्या पुलावरून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर, ट्रेलर तसेच दुचाकी असा सुमारे 5 लाख 31 हजारांचा मुद्देमाल उंब्रज पोलिसांनी जप्त करून कारवाई केली. राहूल रमेश जाधव (रा. उंब्रज) याच्यासह अन्य…

वाहनांमध्ये कोंबून चालतेय विद्यार्थ्यांची वाहतूक

पोलिसांसह पालकांचे दुर्लक्ष; आरटीओकडून बघ्याची भूमिका नगर  - विद्यार्थी वाहतूक करताना एका वाहनात किती विद्यार्थी असावेत, याचे नियम घालून दिले असतांना मूठभर सोडले तर सर्रास विद्यार्थ्यांची वाहतूक करताना त्यांना गाडीत कोंबून बसवलं जात…

व्यावसायिक वाहतूकदारांना दरवाढीचा ‘शॉक’

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतून प्रवास करणाऱ्या वाहनांना 10 ते 50 रुपये ज्यादा मोजावे लागणार व्यावसायिकांकडून व्यक्‍त केली जातेय नाराजी व्यावसायिक वाहतूकदार करवाढीमुळे आर्थिक कोंडीत बोर्डाचे उत्पन्न साडेपाच कोटींनी…

तळेगाव-चाकण मार्गावर असुरक्षित ऊस वाहतूक

अपघातांची भीती : पोलिसांपुढे अपघात रोखण्याचे आव्हान इंदोरी - सध्या ऊस गाळप हंगाम सुरू आहे. तळेगाव-चाकण मार्गावर इंदोरी ते तळेगाव दरम्यान असुरक्षित ऊस वाहतूक सुरू आहे. ट्रक, ट्रॅक्‍टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक उसाची वाहतूक केली जात आहे.…

रस्त्यावरील हमरीतुमरी झाली नित्याची

उमेश सुतार भुयारी मार्ग होतोय ब्लॉक मलकापूर फाट्यावर भुयारी मार्गावर दोन्हीही उपमार्गालगत हातगाडा व्यावसायिकांनी ठिय्या मांडला आहे. त्यांच्यात भुयारी मार्गाजवळ गाडे लावण्याची स्पर्धाच लागलेली असते. गाणे लावण्यावरून अनेक वेळा किरकोळ…

पुणे-नाशिक महामार्ग तब्बल १४ तास ‘ब्लॉक’

खेड घाटात ट्रक बंद पडल्याचा परिणाम राजगुरूनगर - खेड घाटात रविवारी (दि. 24) पहाटे दोनच्या सुमारास ट्रक बंद पडल्याने खेड घाटासह महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. तब्बल 12 ते 14 तास महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल…

विजयादशमी : ‘आरटीओ’ला सुमारे दहा कोटींचे उत्पन्न

वाहन नोंदणीत ३८ टक्के वाढ, तरीही उत्पन्न घटले, चारचाकी घटल्या, दुचाकी व्यावसायिक वाहने वाढली  पिंपरी - देशभरातील वाहन उद्योगावर गेल्या सहा महिन्यांपासून मंदीचे सावट आहे. परंतु पिंपरी-चिंचवड शहरात यावर्षी दसऱ्याला वाहन नोंदणीचा नवा विक्रम…