Friday, March 29, 2024

Tag: Train

PUNE: ‘मिशन जीवन रक्षक’मध्ये बचावले ६६ जीव

PUNE: ‘मिशन जीवन रक्षक’मध्ये बचावले ६६ जीव

पुणे - धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रेल्वे प्रवाशांपैकी तब्बल ६६ जणांचे जीव आरपीएफ (रेल्वे सुरक्ष्ा दल) ...

देशातील पहिली ‘अमृत भारत ट्रेन’ प्रवासासाठी सज्ज, कुठे धावणार? जाणून घ्या

देशातील पहिली ‘अमृत भारत ट्रेन’ प्रवासासाठी सज्ज, कुठे धावणार? जाणून घ्या

नवी दिल्ली: ​​वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या वंदे साधारन ट्रेनला आता अमृत भारत एक्सप्रेस म्हटले जाईल. वंदे भारत ...

PUNE : रेल्वेचा दोन दिवस मेगाब्लॉक; काही ट्रेन रद्द

PUNE : रेल्वेचा दोन दिवस मेगाब्लॉक; काही ट्रेन रद्द

पुणे - पुणे रेल्वे विभागातील पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर-खडकी स्टेशनदरम्यान इलेक्‍ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीतील विविध तांत्रिक कामांसाठी ट्रैफिक ...

पुणे-कोल्हापूर-पुणे विशेष ट्रेनचे ‘दिवाळी गिफ्ट’

पुणे-कोल्हापूर-पुणे विशेष ट्रेनचे ‘दिवाळी गिफ्ट’

पुणे - पुणे-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-पुणे मार्गावर दिवाळीच्या मुहुर्तावर दि. 5 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान विशेष ट्रेन धावणार आहे. ...

धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त विशेष चार गाड्या; पुणे, मुंबई, सोलापूरहून सुविधा

धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त विशेष चार गाड्या; पुणे, मुंबई, सोलापूरहून सुविधा

पुणे - नागपूर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई, पुणे आणि सोलापूरहून चार विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. ...

पुणे-लातूर ‘इंटरसिटी’ ‘या’ तारखेपासून होणार सुरू

पुणे-लातूर ‘इंटरसिटी’ ‘या’ तारखेपासून होणार सुरू

पुणे - पुणे ते लातूर मार्गावरील प्रवाशांची 'इंटरसिटी'ची मागणी पूर्ण होत आहे. पुणे ते हरंगुळ (लातूर) विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय ...

रेल्वे रुळांवर दगडांचा थर; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आकुर्डीजवळ दुर्घटना टळली

रेल्वे रुळांवर दगडांचा थर; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आकुर्डीजवळ दुर्घटना टळली

पुणे - रेल्वे रुळांवर दगडांचे थर रचून अपघात घडविण्याचा डाव रेल्वे कर्मचाऱ्यांनी हाणून पाडला. आकुर्डी स्थानकाजवळ असलेल्या रुळावर दुपारी चारच्या ...

रेल्वेचा महत्वाचा निर्णय; महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावरील एक्स्प्रेस होणार पुन्हा सुरु

चालकाला झोप आल्यास आपोआप थांबणार ट्रेन ! रेल्वेत बसवण्यात आले खास उपकरण

नवी दिल्ली - रेल्वे (train) अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वे आपल्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान सुधारण्यात गुंतलेली आहे. ट्रॅक, सिग्नल आणि ...

रामेश्वरमला जाणाऱ्या ट्रेनच्या पर्यटक डब्याला भीषण आग, आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक गंभीर जखमी

रामेश्वरमला जाणाऱ्या ट्रेनच्या पर्यटक डब्याला भीषण आग, आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक गंभीर जखमी

चेन्नई - लखनऊहून रामेश्वरमला जाणाऱ्या ट्रेनला आग लागल्याची मोठी घटना समोर आली आहे. या अपघातात आतापर्यंत 8 प्रवाशांचा मृत्यू झाला  ...

सद्‍रक्षणाय..! महिला प्रवाशांबाबत लोहमार्ग पोलीस सतर्क

सद्‍रक्षणाय..! महिला प्रवाशांबाबत लोहमार्ग पोलीस सतर्क

संजय कडू पुणे - लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात महिलांवर अत्याचार आणि गंभीर प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. पुणे विभागीय रेल्वेच्या ...

Page 2 of 9 1 2 3 9

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही